A Note from the Founder – Mandar Joglekar
In our journey through the healthcare sector, We've witnessed firsthand the challenges individuals face in accessing affordable medications. The disparity in medicine prices across different pharmacies often leaves patients burdened, sometimes leading them to forgo essential treatments.
Driven by the vision to bridge this gap, We founded PharmaSeva. Our platform empowers users to post their medicine requirements, prompting multiple local pharmacies to respond with their best discounts. This not only ensures transparency but also fosters a competitive environment where patients benefit the most.
At PharmaSeva, our mission is clear: to make healthcare more accessible and affordable for everyone. By connecting patients with pharmacies offering the best prices, we aim to alleviate the financial strain of medical expenses.
Thank you for being a part of this journey towards a healthier, more equitable future.
Warm regards,
Mandar Joglekar
Founder, PharmaSeva
Philadelphia, USA & Pune, India
नमस्कार
आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रवासात, लोकांना परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता मिळवताना होणाऱ्या अडचणी आम्ही जवळून अनुभवल्या आहेत.
विविध औषधांच्या दुकानांमध्ये औषधांच्या किंमतींमध्ये असलेला फरक अनेकदा रुग्णांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरतो, आणि अनेक वेळा त्यामुळे त्यांना आवश्यक उपचार टाळावे लागतात.
ही दरी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही PharmaSeva ची स्थापना केली. आमच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते त्यांची औषधांची गरज पोस्ट करू शकतात, आणि त्यावर स्थानिक औषध दुकाने त्यांचे सर्वोत्तम सवलतीचे दर देऊन प्रतिसाद देतात. यामुळे पारदर्शकता तर निर्माण होतेच, शिवाय स्पर्धात्मक वातावरणात रुग्णांनाच सर्वाधिक फायदा होतो.
PharmaSeva मध्ये आमचे ध्येय स्पष्ट आहे – आरोग्यसेवा सर्वांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे.
सर्वोत्तम किंमती देणाऱ्या औषध दुकांनांशी रुग्णांना जोडून, आम्ही वैद्यकीय खर्चामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
आरोग्यदायी भविष्याकडे जाणाऱ्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आपले आभार.
आपला, मंदार जोगळेकर
संस्थापक, PharmaSeva
फिलाडेल्फिया, अमेरिका आणि पुणे, भारत